किनारा......दूरदूरपर्यंत प्रवास केलेल्या लहानमोठ्या जहाजांना विसावण्यासाठी.......सतत स्थिर असतो.......कायम....तसाच हा किनारा माझ्या लहानमोठ्या friends साठी........माझ्या-तुमच्या आवडीनिवडी जाणण्यासाठी आणि अशाच आणखी काही गमतीजमती share करण्यासाठी.........
MY INSPIRATION...
माझ्या आवडी-निवडींना.....मझ्या मतांना, विचारांना हा blog म्हणजे भला मोठा खजिना open झाल्यासारखा वाटतोय. मला आवडणारी प्रत्येक गोष्ट मी इथे share करणार आहे....आणि तुम्हालाही share करायला मिळणार आहे......मला हा 'किनारा' दिला आहे माझ्या बापूंनी आणि नंदाईने.......बापू-आईचा हा किनारा तुमच्या-माझ्यासाठी सदैव आहेच....... फक्त प्रश्न असतो तो आपण तिथे जाऊन विसावण्याचा........
No comments:
Post a Comment