मला जे काही आवडलंय, ते मी या page वर टाकणार आहे, तुमच्यासाठी....आणि तुम्हाला जे काही आवडलं.....ते तुम्हीदेखील या page वर टाकू शकता...........सगळ्यांसाठी......
'हुरहूर'
जमाना बदलला आणि तो असाच बदलत राहणार....'आमच्या वेळी असं नव्हतं' असं आधीची पिढी पुढच्या पिढीला म्हणत राहणार...कारण स्थितीप्रियता समाजाला मंजूरच नसते.....आचार्य अत्रे म्हणत, 'वाहतं ते जीवन, साचून राहातं ते डबक', म्हणूनच माणसाला नाविन्याची ओढ साद घालीत असते.....आणि वाट्टेल ती किंमत मोजून त्या नाविन्याचा स्वीकार करीत समाजाशी समांतर राहण्याचा आपण प्रयत्न करीत असतो.....
असं असलं तरी अशा काही गोष्टी असतात, काळ बदलला तरी त्या बदलत नाहीत....आपल्या मनाशी त्या निगडीत असतात, त्याच्या मुळाशी असलेला भावनेचा झरा तोच असतो........
बायकांना वाटणारं साडीच आकर्षण कधी कमी होणार आहे का? लहान मुलांना वाटणारी आईच्या साडीच्या पांघरुणाची ऊब कधी कमी होणार आहे का? आपण काढलेले फोटो कसे आले आहेत, हे त्या दुकानातच पाकीट उघडून पाहण्यातली उत्सुकता कमी होणार आहे का?
असंच - वाट पाहण्यातली हुरहूर...........ती कधीच थांबणारी नसते......."Pleasure In Waiting, Not In Getting"......मागचा अर्थ हाच असतो....मग ते वाट पाहणं - संध्याकाळी लवकर घरी येतो म्हणणाऱ्या पतीची असो, शाळेतून परतणाऱ्या मुलांची असो किंवा बुक केलेल्या Flat चा ताबा कधी मिळेल, या गोष्टीची असो........

लेखक : अज्ञात
मोती
उधळून टाकावे सुखाचे क्षण दुसऱ्यावर,
प्राजक्त होतो त्याचा.....
ठेवले स्वत:जवळ स्वत:पुरतेच तर,
गंध सुकेल त्याचा........
दडवून ठेवावे दु:खाचे क्षण मात्र,
मनाच्या शिंपल्यात.......
स्वत:च सोसायचा, स्वत:पुरता ठेवायचा,
तो निवडुंगाचा त्रास..........
काळ हाच उत्तम इलाज आहे,
साऱ्या समस्यांचा,
कुणी सांगावे मनाच्या शिंपल्यातून,
मोती निर्मायचा...............
कवियत्री - विणा पेडणेकर
Posted By - Moushami
******************************************************
इस दिल कि गेहेराई को कौन जानता है
इस दिल के हर रंग को कौन देख पाता है
ये दिल तो समंदर है फैला हुआ,
इसका 'किनारा' लेकीन मेरी पेहचान बना देता है...........
mousam

4 comments:
superb sher excellent
very good to see u on net. U hv given a new thought to think over
Excellent shayari & u r blog also
khupachh chhaan...............
Post a Comment